सरेंबान
सरेंबान Seremban |
|
मलेशियामधील शहर | |
देश | मलेशिया |
राज्य | नगरी संबिलान |
स्थापना वर्ष | इ.स. १८४० |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७९ फूट (२४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ४,१९,५३६ |
http://www.mpsns.gov.my/ |
सरेंबान (देवनागरी लेखनभेद: सेरेंबान ; भासा मलेशिया: Seremban ;) हे मलेशियाच्या संघातील नगरी संबिलान राज्याच्या प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. ते नगरी संबिलानातील सरेंबान जिल्ह्यात वसले आहे. माजलिस परबांदारान सरेंबान, अर्थात 'सरेंबान नगरपरिषद' शहराचा कारभार सांभाळते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- माजलिस परबांदारान सरेंबान - नगरपरिषदेचे अधिकृत संकेतस्थळ (भासा मलेशिया मजकूर)