सर्जियो रोमेरो

सर्जियो रोमेरो

सेर्जियो जेर्मान रोमेरो (स्पॅनिश: Sergio Germán Romero; २२ फेब्रुवारी, १९८७ (1987-02-22), मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला रोमेरो २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर रोमेरो २०११ पासून सेरी आ मधील यू.सी. संपदोरिया ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे