सातपुडा
Cordillera Satpura (es); સાતપુડા પર્વતમાળા (gu); Сатпура (ru); Satpuragebirge (de); 薩特布拉山脈 (zh); სატპურა (ka); サトプラ山脈 (ja); Satpurabergen (sv); Сатпура (uk); 薩特布拉山脈 (zh-hant); सतपुड़ा (hi); సాత్పురా పర్వత శ్రేణి (te); ਸਤਪੁੜਾ (pa); Sátpurá (cs); சத்புரா மலைத்தொடர் (ta); Ciadëina de Satpura (lld); সাতপুরা পর্বতশ্রেণী (bn); Satpura (fr); Satpura mäed (et); सातपुडा (mr); Dãy núi Satpura (vi); ستپوڑا پہاڑ (ur); ستپورہ (pnb); Satpura (ca); Satpura (lt); Satpura (sl); ଶତପୁରା ରେଞ୍ଜ (or); Satpura (fi); सतपुड़ा परबत (bho); Sātpura Range (ceb); Satpurafjella (nn); സത്പുര പർവതനിര (ml); Satpura Range (nl); Monti Satpura (it); سلسلة جبال ساتبورا (arz); ಸಾತ್ಪುರ ಪರ್ವತಗಳು (kn); Satpura (pl); Satpura Range (en); Сатпура (bg); Monti Satpura (vec); 79856900888-659 (sa) Ciadëina de crëps te la India (lld); kabukiran (ceb); mountains in India (en-gb); гірський хребет (uk); mountains in India (en-ca); Range of Hills in Central India which runs through Maharashtra and Madhya Pradesh (en); Range of Hills in Central India which runs through Maharashtra and Madhya Pradesh (en); Gebirgszug (de); vuoristo Intiassa (fi); sliabhraon (ga); سلسلة جبلية في الهند (ar); ਕੇਂਦਰੀ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਪਹਾੜਾਂ ਦੀ ਇੱਕ ਲੜੀ (pa); سلسله جبليه فى الهند (arz) Satpura (it); সাতপুরা (bn); Satpura (de); Dãy Satpura (vi); Satpura (et); सातपु़डा, सातपुडा पर्वत, सातपुडा पर्वतरांग (mr); Sátpura, Satpára, Satpura (cs); ساتپورہ پہاڑ (ur)
मादी काळवीट
सातपुड्याचे स्थान दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा
सातपुडा पर्वत
सातपुडा (Satpura) ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.
दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्र (खानदेश व विदर्भ ) आणि मध्य प्रदेश तसेच छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.
या पर्वत रांगेत आढळणारे प्राणी
पर्यावरण
पर्वतरांगांच्या पूर्व भागात पर्जन्यमान पश्चिम भागापेक्षा जास्त आहे.
प्रचंड जंगलतोड झाली असली, तरी अजूनही बराच वनप्रदेश (मुख्यतः छत्तीसगढ भागामध्ये) अबाधित आहे.
पर्यटन
बाह्य दुवे
उत्तर भारत ईशान्य भारत
नागा पर्वत
गारो पर्वत
खासी पर्वत
मध्य, पश्चिम व पूर्व भारत दक्षिण भारत
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License .
A link to the original article can be found here and attribution parties here
By using this site, you agree to the Terms of Use . Gpedia ® is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd