सिंगम

सिंगम हा २०१०मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपट आहे. यात सूर्या शिवकुमार याने मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटाची हिंदी भाषेतील आवृत्ती २०११मध्ये प्रदर्शित झाली.