हजरतुल्लाह झझई
हजरतुल्लाह झझई (२३ मार्च, १९९८ - हयात), (जन्मस्थळ:पख्तिया राज्य, अफगाणिस्तान) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण -
संयुक्त अरब अमिराती विरुद्ध १६ डिसेंबर २०१६ रोजी दुबई येथे.