हाइनरिख रोहरर
हाइनरिख रोहरर | |
हाइनरिख रोहरर | |
पूर्ण नाव | हाइनरिख रोहरर |
जन्म | जून ६, इ.स. १९३३ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
हाइनरिख रोहरर हे शास्त्रज्ञ आहेत.
जीवन
हाइनरिख रोहरर (देवनागरी लेखनभेद: हाइनरिश रोहरर ; जर्मन: Heinrich Rohrer ;) (जून ६, इ.स. १९३३ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ आहे.
संशोधन
पुरस्कार
स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली गेर्ड बिनिश याच्या सोबत रोहरराला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
बाह्यदुवे