हिरापोलिस

हिरापिलिसचे अवशेष

हिरापोलीस हे तुर्कस्तानमधील एक प्राचीन ग्रीक शहर आहे. येथे असलेले गरम पाण्याचे झरे, त्या पाण्यातील चुन्याने तयार झालेले भौगोलिक आश्चर्य व प्राचीन शहराचे अवशेष असे तिहेरी वैशिष्ट्य असल्याने हे तुर्कस्तानचे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.