हॉकी विश्वचषक
हॉकी विश्वचषक
Hockey_world_cup.jpegहॉकी विश्वचषक
खेळ
हॉकी प्रारंभ
१९७१ संघ
१२ खंड
आंतरराष्ट्रीय सद्य विजेता संघ
ऑस्ट्रेलिया
हॉकी विश्वचषक (Hockey World Cup ) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.
या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान , नेदरलँड्स व जर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.
२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.
इतिहास
वर्ष
यजमान
अंतिम सामना
तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते
स्कोर
उपविजेते
तिसरे स्थान
स्कोर
चौथे स्थान
१९७१
बार्सिलोना , स्पेन
पाकिस्तान
1–0
स्पेन
भारत
2–1 अतिरिक्त वेळ
केन्या
१९७३
ॲम्स्टरडॅम , नेदरलँड्स
नेदरलँड्स
2–2 (4–2) पेनल्टी शूटआऊट
भारत
पश्चिम जर्मनी
1–0
पाकिस्तान
१९७५
क्वालालंपूर , मलेशिया
भारत
2–1
पाकिस्तान
पश्चिम जर्मनी
4–0
मलेशिया
१९७८
बुएनोस आइरेस , आर्जेन्टिना
पाकिस्तान
3–2
नेदरलँड्स
ऑस्ट्रेलिया
4–3
पश्चिम जर्मनी
१९८२
मुंबई , भारत
पाकिस्तान
3–1
पश्चिम जर्मनी
ऑस्ट्रेलिया
4–2
नेदरलँड्स
१९८६
लंडन , इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
2–1
इंग्लंड
पश्चिम जर्मनी
3–2 अतिरिक्त वेळ
सोव्हियेत संघ
१९९०
लाहोर , पाकिस्तान
नेदरलँड्स
3–1
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
2–1 अतिरिक्त वेळ
जर्मनी
१९९४
सिडनी , ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
1–1 (4–3) पेनल्टी शूटआऊट
नेदरलँड्स
ऑस्ट्रेलिया
5–2
जर्मनी
१९९८
उट्रेख्त , नेदरलँड्स
नेदरलँड्स
3–2 अतिरिक्त वेळ
स्पेन
जर्मनी
1–0
ऑस्ट्रेलिया
२००२
क्वालालंपूर , मलेशिया
जर्मनी
2–1
ऑस्ट्रेलिया
नेदरलँड्स
2–1 अतिरिक्त वेळ
दक्षिण कोरिया
२००६
म्योन्शनग्लाडबाख , जर्मनी
जर्मनी
4–3
ऑस्ट्रेलिया
स्पेन
3–2 अतिरिक्त वेळ
दक्षिण कोरिया
२०१०
नवी दिल्ली , भारत
ऑस्ट्रेलिया
2–1
जर्मनी
नेदरलँड्स
4–3
इंग्लंड
२०१४
द हेग , नेदरलँड्स
२०१८
भारत
यशस्वी संघ
अजिंक्यपदे
आजवर २४ राष्ट्रीय संघांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून ११ संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तान हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून त्याने चार वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.
संघ
अजिंक्यपदे
उपविजेते
तिसरे स्थान
चौथे स्थान
पाकिस्तान
4 (1971, 1978, 1982, 1994)
2 (1975, 1990*)
1 (1973)
नेदरलँड्स
3 (1973*, 1990, 1998*)
2 (1978, 1994)
2 (2002, 2010)
1 (1982)
जर्मनी ^
2 (2002, 2006*)
2 (1982, 2010)
4 (1973, 1975, 1986, 1998)
3 (1978, 1990, 1994)
ऑस्ट्रेलिया
2 (1986, 2010)
2 (2002, 2006)
4 (1978, 1982, 1990, 1994*)
1 (1998)
भारत
1 (1975)
1 (1973)
1 (1971)
स्पेन
2 (1971*, 1998)
1 (2006)
इंग्लंड
1 (1986*)
1 (2010)
दक्षिण कोरिया
2 (2002, 2006)
केन्या
1 (1971)
मलेशिया
1 (1975*)
सोव्हियेत संघ #
1 (1986)
हे सुद्धा पहा
References
आफ्रिका अमेरिका अखिल अमेरिकन हॉकी महामंडळ – अखिल अमेरिकन चषक
आशिया युरोप ओशनिया ओशनिया हॉकी महामंडळ – ओशनिया चषक
प्रादेशिक स्पर्धा
संघ
अमेरिकन फुटबॉल
· फुटबॉल (पुरूष - महिला)
· ऑस्ट्रेलियन फुटबॉल
· बँडी
· बेसबॉल (पुरूष - महिला)
· बास्केटबॉल (पुरूष - महिला) · बीच हँडबॉल
· बीच फुटबॉल
· बीच व्हॉलीबॉल
· कनोई पोलो
· क्रिकेट (पुरूष - महिला )
· कर्लिंग
· फिस्टबॉल
· फ्लोरबॉल
· फुटसाल
· हँडबॉल (पुरूष - महिला)
· हॉकी (पुरूष - महिला )
· गोल्फ (पुरूष - महिला)
· आइस हॉकी (पुरूष - महिला)
· इनलाइन हॉकी
· कॉर्फबॉल
· लॅक्रोसे (पुरूष - महिला)
· नेटबॉल
· पॅडल टेनिस
· पोलो
· Ringette
· रिंक हॉकी (पुरूष - महिला)
· रग्बी लीग (पुरूष - महिला) · रग्बी युनियन (पुरूष - महिला - सात)
· सॉफ्टबॉल
· व्हॉलीबॉल
· वॉटर पोलो (पुरूष - महिला)
मिश्र
एर गेम्स
· ऍक्वॅटीक खेळ
· बॅडमिंटन (पुरूष संघ - महिला संघ - मिश्र संघ - वैयक्तिक)
· बास्क पेलोटा
· इकेस्ट्रियन (इकेस्ट्रियन खेळ - ड्रेसेज - इव्हेंटींग - शो जंपिंग)
· माउंटेड खेळ
· रॅकेटबॉल
· स्कॉश (वैयक्तिक - डबल्स - संघ)
· टेबल टेनिस
· टेनिस (पुरूष - महिला - मिश्र - वैयक्तिक )
वैयक्तिक
तिरंदाजी
· ऍथलेटिक्स (क्रॉस कंट्री - हाफ मॅरेथॉन - इंडोर - आउटडोर - आउटडोर)
· बायथेलॉन
· बॉबस्ले आणि स्केलेटॉन
· बॉक्सिंग (आर्मेचर - प्रोफेशनल)
· बाउलींग
· बाउल्स
· कनूइंग (स्लालोम - स्प्रिंट)
· सायकलिंग (बीएमएक्स - सायक्लो-क्रॉस - माउंटन बाईक मॅरॉथॉन - माउंटन बाईक & ट्रायल्स - रोड - ट्रॅक)
· डार्ट्स
· तलवारबाजी
· ग्लाईडींग
· जिम्नॅस्टिक्स (ऍक्रोबॅटिक - एरोबीक - कलात्मक - लय - ट्रॅम्पोलिन)
· आइस स्केटींग (फिगर - स्पीड - सिंक्रोनाइज्ड)
· इनलाईन स्पीड स्केटींग
· ज्युदो
· कराटे
· केंदो
· लूग (आर्टिफिशियल ट्रॅक - नॅच्यूरल ट्रॅक)
· मॉडर्न पेंटॅथ्लॉन
· ओरिंयटीरींग (फुट - स्काय - माउंटन बाईक)
· पावरलिफ्टींग
· रोइंग
· सेलिंग
· नेमबाजी
· स्किइंग (अल्पाईन - फ्रिस्टाईल - नॉर्डीक - फ्लाइंग - स्नोबोर्ड)
· स्कि माउंटेनीरींग
· सर्फिंग
· ताईक्वांदो
· ट्रायथलॉन
· वॉटर स्किइंग
· वेटलिफ्टिंग
· कुस्ती
· वुशु
क्यू स्पोर्ट्स
कॅरम बिलियर्ड्स (थ्री-कुशन - कलात्मक बिलियर्ड्स - फाईव-पीन्स)
· इंग्लिश बिलियर्ड्स
· पॉकेट बिलियर्ड्स (८ बॉल - ९ बॉल - १० बॉल - स्ट्रेट पुल)
· सिक्स-रेड स्नूकर
· स्नूकर
बोर्ड गेम्स
बॅकगामोन
· बुध्दीबळ
· क्रोकिनोल
· गो
· स्क्रॅबल
· सुडोकु
मोटार स्पोर्ट्स
एर रेसिंग
· एंडुरो
· एफ१ पावरबोट
· फॉर्म्युला वन
· आईस रेसिंग (वैयक्तिक - सांघिक)
· मोटारसायकल रेसिंग
· मोटोक्रॉस
· रॅली
· साईडक्रॉस
· स्पीडवे मोटारसायकल (वैयक्तिक - सांघिक)
· स्पोर्ट्स कार
· टूरिंग कार
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License .
A link to the original article can be found here and attribution parties here
By using this site, you agree to the Terms of Use . Gpedia ® is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd