२०१० फॉर्म्युला वन हंगाम

२०१० एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००९ पुढील हंगाम: २०११
यादी: देशानुसार | हंगामानुसार
सेबास्टियान फेटेल, २५६ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो, २५२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २४२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२०१० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २७ चालकांनी सहभाग घेतला. १४ मार्च २०१० रोजी मनामामध्ये पहिली तर १४ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली..

संघ आणि चालक

२०१० फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[]. बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ आणि टोयोटा रेसिंगच्या माघारामुळे या हंगामात फक्त ४ इंजिन निर्माते बाकी राहीले होते, जे माग्च्या ३० वर्षातील सर्वात कमी अकडा होता.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२५ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[] सर्व युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट[]
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[] सर्व
जर्मनी मर्सिडीज जीपी मर्सिडीज जीपी मर्सिडीज एम.जी.पी. डब्ल्यू.०१ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स जर्मनी मिखाएल शुमाखर[] सर्व जर्मनी निक हाइडफेल्ड[]
जर्मनी निको रॉसबर्ग[] सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.६ रेनोल्ट आर.एस.२७-२०१० जर्मनी सेबास्टियान फेटेल[] सर्व न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले[]
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[]
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड[]
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[] सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१० फेरारी ०५६ ब्राझील फिलिपे मास्सा[१०] सर्व इटली जियानकार्लो फिसिकेला[११]
इटली लुका बाडोर[११]
स्पेन मार्क जीनी[११]
स्पेन फर्नांदो अलोन्सो[] सर्व
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स विलियम्स एफ१-कॉसवर्थ विलियम्स एफ.डब्ल्यू.३२ कॉसवर्थ सि.ए. २०१० ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो[१२] सर्व फिनलंड वालट्टेरी बोट्टास[१३]
१० जर्मनी निको हल्केनबर्ग[१२] सर्व
फ्रान्स रेनोल्ट एफ१ संघ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.३० रेनोल्ट आर.एस.२७-२०१० ११ पोलंड रोबेर्ट कुबिचा[१४] सर्व चीन हो-पिन टंग[१५]
बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो[१५]
चेक प्रजासत्ताक जॅन कॅरोउझ[१५]
१२ रशिया विटाली पेट्रोव्ह[१६] सर्व
भारत फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०३ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स १४ जर्मनी आद्रियान सुटिल[१७] सर्व युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा[१८]
१५ इटली विटांटोनियो लिउझी[१७] सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.५ फेरारी ०५६ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी[१९] सर्व न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले[]
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[]
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड[]
१७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी[२०] सर्व
मलेशिया लोटस रेसिंग लोटस-कॉसवर्थ लोटस टि.१२७ कॉसवर्थ सि.ए.२०१० १८ इटली यार्नो त्रुल्ली[२१] सर्व मलेशिया फैरुझ फौझी[२१]
१९ फिनलंड हिक्की कोवालाइन[२१] सर्व
स्पेन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ हिस्पानिया एफ.११० कॉसवर्थ सि.ए.२०१० २० भारत करून चांडोक[२२] १-१० ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन[२३]
जपान सकोन यामामोटो[२४]
भारत करून चांडोक[२५]
ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन[२६] १५, १८-१९
जपान सकोन यामामोटो[२७][२८] ११-१४, १६-१७
२१ १०
ब्राझील ब्रुनो सेन्ना[२९] १-९, ११-१९
स्वित्झर्लंड बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.२९ फेरारी ०५६ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा[] १-१४
जर्मनी निक हाइडफेल्ड[३०] १५-१९
२३ जपान कमुइ कोबायाशी[३१] सर्व
युनायटेड किंग्डम वर्जिन रेसिंग वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ वर्जिन व्हि.आर.-०१ कॉसवर्थ सि.ए.२०१० २४ जर्मनी टिमो ग्लोक[३२] सर्व स्पेन अ‍ॅन्डी सौसेक[३३]
ब्राझील लुइझ राझिया[३४]
बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो[३५]
२५ ब्राझील लुकास डी ग्रासी[३६] सर्व

हंगामाचे वेळपत्रक

२०१० फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २१, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आले. या हंगामात एकूण १९ फॉर्म्युला वन शर्यती भरवल्या गेल्या,[३७]. त्यानंतर पुन्हा एक तात्पुरता वेळपत्रक जाहीर करण्यात आला, ज्या मध्ये अबु धाबी ग्रांप्रीब्राझिलियन ग्रांप्रीच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आली.[३८] मग शेवटचा वेळपत्रक डिसेंबर ११, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आला.[३९]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा मार्च १४ १५:०० १२:००
क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २८ १७:०० ०६:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ४ १६:०० ०८:००
चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १८ १५:०० ०७:००
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ९ १४:०० १२:००
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मोंटे कार्लो मे १६ १४:०० १२:००
तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री तुर्कस्तान इस्तंबूल पार्क इस्तंबूल मे ३० १५:०० १२:००
ग्रांप्री डु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस विलेनेउ माँत्रियाल जून १३ १२:०० १६:००
तेलेफोनिका ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री स्पेन वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया जून २७ १४:०० १२:००
१० सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ११ १३:०० १२:००
११ ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री जर्मनी नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै २५ १४:०० १२:००
१२ एनि माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १ १४:०० १२:००
१३ बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट २९ १४:०० १२:००
१४ ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १२ १४:०० १२:००
१५ सिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २६ २०:०० १२:००
१६ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १० १५:०० ०६:००
१७ कोरियन ग्रांप्री कोरियन ग्रांप्री दक्षिण कोरिया कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट येओन्गाम ऑक्टोबर २४ १५:०० ०६:००
१८ ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर ७ १४:०० १६:००
१९ एतिहाद एरवेझ अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर १४ १७:०० १३:००

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
चीन चिनी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रशिया विटाली पेट्रोव युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन पोलंड रोबेर्ट कुबिचा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
स्पेन युरोपियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१० युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल स्पेन फर्नांदो अलोन्सो ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
११ जर्मनी जर्मन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१३ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
१४ इटली इटालियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१७ दक्षिण कोरिया कोरियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी निको हल्केनबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१९ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती

गुण प्रणाली

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक

स्थान चालक बहरैन
बहरैन
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल मा. मा. १५ मा. २५६
स्पेन फर्नांदो अलोन्सो १३ १४ मा. २५२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. मा. २४२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १४ मा. मा. मा. २४०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. मा. १२ २१४
ब्राझील फिलिपे मास्सा १५ ११ १५ मा. १५ १० १४४
जर्मनी निको रॉसबर्ग १३ १० मा. १७ मा. १४२
पोलंड रोबेर्ट कुबिचा ११ मा. मा. मा. १३६
जर्मनी मायकल शुमाकर १० मा. १० १२ ११ १५ ११ १३ मा. ७२
१० ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो १० १२ १२ मा. १४ १४ १२ १० मा. १० १४ १२ ४७
११ जर्मनी आद्रियान सुटिल १२ मा. ११ १० १७ मा. १६ मा. मा. १२ १३ ४७
१२ जपान कमुई कोबायाशी मा. मा. मा. मा. १२ मा. १० मा. ११ मा. मा. १० १४ ३२
१३ रशिया विटाली पेट्रोव मा. मा. मा. ११ १३ १५ १७ १४ १३ १० १३ ११ मा. मा. १६ २७
१४ जर्मनी निको हल्केंबर्ग १४ मा. १० १५ १६ मा. १७ १३ मा. १० १३ १४ १० मा. १० १६ २२
१५ इटली वितांतोनियो लिउझी मा. मा. १५ १३ १६ ११ १६ १३ १० १२ मा. मा. मा. मा. २१
१६ स्वित्झर्लंड सबेस्टीयन बुमी १६ मा. ११ मा. मा. १० १६ १२ मा. १२ १२ ११ १४ १० मा. १३ १५
१७ स्पेन पेड्रो डीला रोसा मा. १२ सु.ना. मा. मा. मा. ११ मा. १२ मा. १४ ११ १४
१८ जर्मनी निक हाइडफेल्ड मा. १७ ११
१९ स्पेन जेमी अल्गुर्सुरी १३ ११ १३ १० ११ १२ १२ १३ मा. १५ मा. १३ १५ १२ ११ ११ ११
२० फिनलंड हेइक्कि कोवालायनन १५ १३ मा. १४ सु.ना. मा. मा. १६ मा. १७ मा. १४ १६ १८ १६ १२ १३ १८ १७
२१ इटली यार्नो त्रुल्ली १७ सु.ना. १७ मा. १७ १५ मा. मा. २१ १६ मा. १५ १९ मा. मा. १३ मा. १९ २१
२२ भारत करून चंढोक मा. १४ १५ १७ मा. १४ २० १८ १८ १९
२३ ब्राझील ब्रुनो सेना मा. मा. १६ १६ मा. मा. मा. मा. २० १९ १७ मा. मा. मा. १५ १४ २१ १९
२४ ब्राझील लुकास डी ग्रासी मा. मा. १४ मा. १९ मा. १९ १९ १७ मा. मा. १८ १७ २० १५ सु.ना. मा. पु.व १८
२५ जर्मनी टिमो ग्लोक मा. मा. मा. सु.ना. १८ मा. १८ मा. १९ १८ १८ १६ १८ १७ मा. १४ मा. २० मा.
२६ जपान सकोन यामामोटो २० मा. १९ २० १९ १६ १५
२७ ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन मा. २२ २०
स्थान चालक बहरैन
बहरैन
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
बहरैन
बहरैन
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ मा. मा. १५ मा. ४९८
मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मा. मा. १२ ४५४
१४ मा. मा. मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी १५ ११ १५ मा. १५ १० ३९६
१३ १४ मा.
जर्मनी मर्सिडीज जीपी १० मा. १० १२ ११ १५ ११ १३ मा. २१४
१३ १० मा. १७ मा.
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११ ११ मा. मा. मा. १६३
१२ मा. मा. मा. ११ १३ १५ १७ १४ १३ १० १३ ११ मा. मा. १६
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-कॉसवर्थ १० १२ १२ मा. १४ १४ १२ १० मा. १० १४ १२ ६९
१० १४ मा. १० १५ १६ मा. १७ १३ मा. १० १३ १४ १० मा. १० १६
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ १४ १२ मा. ११ १० १७ मा. १६ मा. मा. १२ १३ ६८
१५ मा. मा. १५ १३ १६ ११ १६ १३ १० १२ मा. मा. मा. मा.
स्वित्झर्लंड बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २२ मा. १२ सु.ना. मा. मा. मा. ११ मा. १२ मा. १४ ११ १४ मा. १७ ११ ४४
२३ मा. मा. मा. मा. १२ मा. १० मा. ११ मा. मा. १० १४
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १६ १६ मा. ११ मा. मा. १० १६ १२ मा. १२ १२ ११ १४ १० मा. १३ १५ १३
१७ १३ ११ १३ १० ११ १२ १२ १३ मा. १५ मा. १३ १५ १२ ११ ११ ११
१० मलेशिया लोटस-कॉसवर्थ १८ १७ सु.ना. १७ मा. १७ १५ मा. मा. २१ १६ मा. १५ १९ मा. मा. १३ मा. १९ २१
१९ १५ १३ मा. १४ सु.ना. मा. मा. १६ मा. १७ मा. १४ १६ १८ १६ १२ १३ १८ १७
११ स्पेन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २० मा. १४ १५ १७ मा. १४ २० १८ १८ १९ मा. १९ २० १९ मा. १६ १५ २२ २०
२१ मा. मा. १६ १६ मा. मा. मा. मा. २० २० १९ १७ मा. मा. मा. १५ १४ २१ १९
१२ युनायटेड किंग्डम वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २४ मा. मा. मा. सु.ना. १८ मा. १८ मा. १९ १८ १८ १६ १८ १७ मा. १४ मा. २० मा.
२५ मा. मा. १४ मा. १९ मा. १९ १९ १७ मा. मा. १८ १७ २० १५ सु.ना. मा. पु.व. १८
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
बहरैन
बहरैन
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले..

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

  1. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[४०]
  2. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[४०]

संदर्भ

  1. ^ a b c d e "एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद – संघ आणि चालक". 2012-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  2. ^ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता, जेन्सन बटन बरोबर करार केला". 2009-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  3. ^ "गॅरी पफेट्ट मॅकलारेन संघाचा परीक्षण चालक म्हणुन राहणार".
  4. ^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टन बरोबरचा करार वाढवला".
  5. ^ "मिखाएल शुमाखर, निको रॉसबर्गच्या जागी तिसऱ्या स्थानावर".
  6. ^ "निक हाइडफेल्डने मर्सिडीज जीपी बरोबर करार केला".
  7. ^ a b c d "डॅनियल रीक्कार्डो आणि ब्रँड्न हार्टले हे रेड बुल रेसिंगचे तात्पुर्ते चालक".
  8. ^ a b "रेड बुल रेसिंग पॉडकास्ट". 2011-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  9. ^ "रेड बुल रेसिंग २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी मार्क वेबरला ठेवणार".
  10. ^ "फिलिपे मास्साने स्कुदेरिआ फेरारी बरोबरचा करार २०१० हंगामा पर्यंत वाढवला".[permanent dead link]
  11. ^ a b c "स्कुदेरिआ फेरारीचे चालक".
  12. ^ a b "विलियम्स एफ१चे २०१० फॉर्म्युला वन हंगामाचे चालक". 2009-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  13. ^ "विलियम्स एफ१ने वालट्टेरी बोट्टास बरोबर परीक्षण चालक म्हणुन करार केला".
  14. ^ "रोबेर्ट कुबिचाने २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी रेनोल्ट एफ१ संघत प्रवेश केला".
  15. ^ a b c "हो-पिन टंग, रेनोल्ट एफ१चा तात्पुरता चालक".
  16. ^ Elizalde, Pablo. "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर ३० गाडी प्रदर्शीत केली व विटाली पेट्रोव्हला पक्के केले".
  17. ^ a b "आद्रियान सूटिल आणि विटांटोनियो लिउझी फोर्स इंडियासाठी पक्के झाले".
  18. ^ "पॉल डि रेस्टा, फोर्स इंडियाचा परीक्षण चालक".
  19. ^ "सॅबेस्टीयन बौमी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो बरोबर राहणार".
  20. ^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्का केला गेला".
  21. ^ a b c "यार्नो त्रुल्ली आणि हिक्की कोवालाइन, लोटस रेसिंग साठी पक्के केले गेले".
  22. ^ "करुन चांडोकला हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा चालक म्हणुन जाहीर करण्यात आले".
  23. ^ "ख्रिस्टियन क्लेन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालक म्हणुन नेमला गेला".
  24. ^ "सकोन यामामोटो, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालकाचा करार मिळाला".
  25. ^ "हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचे चालक". formula1.com. 2010-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  26. ^ "ख्रिस्टियन क्लेनने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सकोन यामामोटोची जागा घेतली".
  27. ^ "आयर्टोन सेन्नाच्या जागी सकोन यामामोटो येणार".
  28. ^ "सकोन यामामोटोने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात करून चांडोकची जागा घेतली".
  29. ^ "ब्रुनो सेन्नाला फॉर्म्युला वन मध्ये जागा दिल्यामुळे, कॅम्पोसला सन्मान वाटला".
  30. ^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने निक हाइडफेल्डला संघात घेतले व पेड्रो डी ला रोसाला बाहेर काढले".
  31. ^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने कमुइ कोबायाशीला घेतले".
  32. ^ "टिमो ग्लोक नवीन संघाचा पुढारी".
  33. ^ "वर्जिन रेसिंगने अ‍ॅन्डी सौसेकला २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांच्या संघाचा परीक्षण चालक म्हणुन जाहीर केले". 2010-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  34. ^ "वर्जिन रेसिंगसाठी परीक्षण चालक म्हणुन अल्वारो पेरेन्टे आणि लुइझ राझियाने संघात प्रवेश केला".
  35. ^ "वर्जिन रेसिंग, टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ठेवणार".
  36. ^ "लुकास डी ग्रासी, टिमो ग्लोकचा वर्जिन रेसिंग संघात भागिदार".
  37. ^ "२०१० फॉर्म्युला वन हंगामाच्या तात्पुरता वेळपत्रकात १९ फॉर्म्युला वन शर्यती". 2010-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  38. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - २१/१०/२००९". 2009-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  39. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - ११/१२/२००९". 2009-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  40. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  41. ^ a b "२०१० फॉर्म्युला वन हंगाम". 2010-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ