ॲलेक डग्लस-होम

अ‍ॅलेक डग्लस-होम

कार्यकाळ
१८ ऑक्टोबर १९६३ – १६ ऑक्टोबर १९६४
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील हॅरल्ड मॅकमिलन
पुढील हॅरल्ड विल्सन

जन्म २ जुलै, १९०३ (1903-07-02)
वेस्टमिन्स्टर, इंग्लंड
मृत्यू ९ ऑक्टोबर, १९९५ (वय ९२)
बर्विकशायर, स्कॉटलंड

ॲलेक्झांडर फ्रेडरिक डग्लस-होम, हर्सेलचा बॅरन होम (इंग्लिश: Alexander Frederick Douglas-Home, Baron Home of the Hirsel; २ जुलै १९०३ - ९ ऑक्टोबर १९९५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९६३ ते १९६४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

बाह्य दुवे

  • [व्यक्तिचित्र इंग्लिश] (मराठी मजकूर)