अणुकेंद्रीय विखंडन

अणुकेंद्रीय विखंडनाचे सचेतनीकरण (ॲनिमेशन)

ज्या प्रक्रियेमध्ये जड अणुकेंद्राचे दोन जवळजवळ समान अणुकेंद्रकांमध्ये विभाजन होते त्याला अणूकेंद्रीय विखंडन किंवा न्यूक्लीय विखंडन म्हणतात. या प्रतिक्रियेच्या आधारे अनेक अणुभट्ट्या बनवल्या गेल्या आहेत ज्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते.

युरेनियम-२३५ अणुकेंद्राचे न्यूट्रॉन द्वारे विखंडन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे