अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन

अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन
जन्म नाव अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्झिन
जन्म डिसेंबर ११, १९१८
किस्लोवोड्स्क, रशिया
मृत्यू ३ ऑगस्ट, इ.स. २००८
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यक्षेत्र लेखक
साहित्य प्रकार कादंबरी, नाटक
पुरस्कार साहित्यातील नोबेल पुरस्कार

अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्सिन (IPA: /soʊlʒəˈniːtsɨn/ रशियन: Алекса́ндр Иса́евич Солжени́цын, रशियन उच्चार: [ɐlʲɪˈksandr ɪˈsaɪvʲɪtɕ səlʐɨˈnʲitsɨn]) (डिसेंबर ११, इ.स. १९१८ - ऑगस्ट ३, इ.स. २००८) हा रशियन लेखक व इतिहासकार होता. याला इ.स. १९७० साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Nobel Prize in Literature 1970" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)