अष्टपाद हा एक आठ बाहू असणारा जलचर प्राणी आहे. याला इंग्लिशमध्ये ऑक्टोपस म्हणतात. अष्टपाद वंशाच्या लहानमोठ्या ५० जाती आहेत. लहानात लहान २.५ सेंमी. व मोठ्यात मोठी ९.७ मी. असते. अष्टपाद उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही राहातो.
हा प्राणी स्वताला वाचवण्यासाठी शाई सारका एक द्रव्य बाहेर टाकतो.