इ.स. १७६२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे |
वर्षे: | १७५९ - १७६० - १७६१ - १७६२ - १७६३ - १७६४ - १७६५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - ईंग्लंडने स्पेन व नेपल्स विरुद्ध युद्द पुकारले.
- मे ५ - रशिया व प्रशियानी सेंट पीटर्सबर्गचा तह केला.
- मे २२ - स्वीडन व प्रशिया मध्ये हॅम्बुर्गचा तह.
- जुलै १७ - कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
जन्म
मृत्यू
- जानेवारी ५ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- जुलै ६ - पीटर तिसरा, रशियाचा झार.