इ.स. १९३०
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- मार्च ३ - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.
- मे १२ - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
- मे ३१ - क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- जून ६ - फ्रँक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २७ - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- जून २८ - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ११ - जॅक अलाबास्टर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर ७ - बोद्वॉॅं पहिला, बेल्जियमचा राजा.
- सप्टेंबर २९ - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर ५ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
मृत्यू