कुतैसी

कुतैसी
ქუთაისი
जॉर्जियामधील शहर


ध्वज
चिन्ह
कुतैसी is located in जॉर्जिया
कुतैसी
कुतैसी
कुतैसीचे जॉर्जियामधील स्थान

गुणक: 42°15′0″N 42°42′0″E / 42.25000°N 42.70000°E / 42.25000; 42.70000

देश जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
विभाग इमेरेती
क्षेत्रफळ ७० चौ. किमी (२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १,९६,५००
  - घनता २,७४७ /चौ. किमी (७,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
kutaisi.gov.ge


कुतैसी (जॉर्जियन: ქუთაისი) हे जॉर्जिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी खालोखाल). हे शहर जॉर्जियाच्या पश्चिम भागात राजधानी त्बिलिसीच्या २२१ किमी पश्चिमेस वसले असून ते जॉर्जियाचे एक संविधानिक राजधानीचे शहर आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत