जॉन हॉवर्ड

जॉन हॉवर्ड किंवा जॉन विन्स्टन हॉवर्ड(जन्म २६ जुलै १९३९) हा एक माजी ऑस्ट्रेलियन राजकारणी होता जो इ.स. १९९६ ते २००७ पर्यंत ऑस्ट्रेलियाचा 25 वा पंतप्रधान म्हणून कार्यरत होता. तो सर रॉबर्ट मेन्झीजच्या पाठोपाठ आपली दीर्घ मुदतीची सेवा देणारा दुसरा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान होता. तो १८ वर्षांहून अधिक काळ पदावर होता. १९८५ ते १९८९ पर्यंत आणि १९९५ ते २००७ पर्यंत हावर्ड हा तेथील लिबरल पार्टीचा नेता होता.