रॉबर्ट मेंझिस

रॉबर्ट मेंझिस (पर्यायी उच्चार मेंझीस/मिंगिस) (२० डिसेंबर, १८९४ - १५ मे, १९७८) ऑस्ट्रेलियाचा १२वा पंतप्रधान होता. हा एकूण १८ वर्षे सत्तेवर होता.