तेरितॉर दे बेल्फॉर (फ्रेंच: Territoire de Belfort) हा फ्रांस देशाच्या फ्रांश-कोंतेप्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रांसच्या पूर्व भागात वसला आहे. २००६ सालच्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,४४,६०० असून पैकी सुमारे ५०,०० व्यक्ती बेल्फोरमध्ये राहतात.