निज्नी नॉवगोरोद
निज्नी नॉवगोरोद Нижний Новгород |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
प्रांत | निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त | ||
जिल्हा | वोल्गा | ||
क्षेत्रफळ | ४१०.७ चौ. किमी (१५८.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १३,११,२५२ | ||
- घनता | ३,१९३ /चौ. किमी (८,२७० /चौ. मैल) | ||
http://www.admgor.nnov.ru/ |
निज्नी नॉवगोरोद (रशियन: Нижний Новгород) हे रशियाच्या संघातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते ह्याच नावाच्या ओब्लास्ताच्या व वोल्गा केंद्रीय जिल्ह्याच्या राजधानीचे शहर आहे. निज्नी नॉवगोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात वोल्गा व ओका ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. हे शहर रशियातील एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक व वाहतूक केंद्र मानले जाते.
रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)
- निज्नी नॉवगोरोदाचा वाटाड्या (इंग्लिश मजकूर)
- रशियन पर्यटनाचे स्वागतकेंद्र (रशियन मजकूर)