पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्र



पश्चिम मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर रेल्वे स्थानक येथे असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांचा काही भाग पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग
पश्चिम मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.
प्रमुख गाड्या
पश्चिम मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
- मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस
- जबलपूर-अमरावती एक्सप्रेस