युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक
Социјалистичка Федеративна Република Југославија (सर्बो-क्रोएशियन)
Socialistična federativna republika Jugoslavija (स्लोव्हेन)

१९४३१९९२  
 
 
 
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Bratstvo i jedinstvo (बंधुता आणि एकता)
राजधानी बेलग्रेड
राष्ट्रप्रमुख योसिफ ब्रोझ तितो (१९५३ - १९८०)
अधिकृत भाषा सर्बियन
क्षेत्रफळ २,५५,८०४ चौरस किमी
लोकसंख्या २,३७,२४,९१९
–घनता ९२.७ प्रती चौरस किमी

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्यदक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट देश होता.

विघटन

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी संघीय प्रजासत्ताकाचे विघटन झाले व खालील स्वतंत्र देशांची स्थापना झाली.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे चित्र

हे सुद्धा पहा