सियेना
सियेना (इटालियन: Siena) हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक शहर आहे. येथील अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळालेले सियेना हे इटलीमधील आघाडीच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
खेळ
फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारा ए.सी. सियेना हा येथील प्रमुख क्लब आहे..
| पियाझ्झा देल काम्पो
|
| पियाझ्झा सालेम्बेनी
|
|
जुळी शहरे
खालील शहरे सियेनाची जुळी आहेत:
संदर्भ
बाह्य दुवे