सेंट आल्फोन्सा

सेंट आल्फोन्सा तथा अण्णा मुट्टतुपदातू (१९ ऑगस्ट, १९१० - २८ जुलै, १९४६) या भारतीय ख्रिश्चन धर्मसेवक आणि शिक्षिका होत्या. कॅथोलिक चर्चने संत ठरविलेल्या या पहिल्या भारतीय महिला होत्या.

बाह्य दुवे