जर्मन ग्रांप्री

जर्मनी जर्मन ग्रांप्री

Hockenheimring, हॉकनहाईम, बाडेन-व्युर्टेंबर्ग
Nürburgring, न्युर्बर्ग, ऱ्हाइनलांड-फाल्त्स
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२६
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी रुडोल्फ काराचियोला (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेरारी (२२)
सर्किटची लांबी ५.१४८ कि.मी.
({सर्किट_ची_लांबी_मैल} मैल)
शर्यत लांबी ३०८.८६३ कि.मी.
({शर्यत_लांबी_मैल} मैल)
शेवटची_शर्यत २०१३


जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.

सर्किट

हॉकेंहिम्रिंग

नुर्बुर्गरिंग

ए.व्ही.यु.एस

गतविजेते

बाह्य दुवे