२०११ मोनॅको ग्रांप्री

मोनॅको २०११ मोनॅको ग्रांप्री
ग्रांप्री डी मोनॅको
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी मोनॅको
दिनांक २९ मे, इ.स. २०११
अधिकृत नाव ग्रांप्री डी मोनॅको
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी मोनॅको
मोंटे कार्लो, मोनॅको
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
३.३४ कि.मी. (२.०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७८ फेर्‍या, २६०.५२ कि.मी. (१६२.२४ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:१३.५५६
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ७८ फेरीवर, १:१६.२३४
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ कॅनेडियन ग्रांप्री
मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत २०१० मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ मोनॅको ग्रांप्री


२०११ मोनॅको ग्रांप्री (अधिकृत ग्रांप्री डी मोनॅको) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मे २०११ रोजी मोंटे कार्लो, मोनॅको येथील सर्किट डी मोनॅको येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत आहे.

७८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:१५.६०६ १:१४.२७७ १:१३.५५६
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:१५.३९७ १:१४.५४५ १:१३.९९७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:१६.०८७ १:१४.७४२ १:१४.०१९
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:१६.०५१ १:१४.५६९ १:१४.४८३
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:१६.०९२ १:१४.९८१ १:१४.६८२
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:१६.३०९ १:१४.६४८ १:१४.८७७
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:१५.८५८ १:१४.७४१ १:१५.७६६
१२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:१५.८१९ १:१५.५४५ १:१६.५२८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[][] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:१५.२०७ १:१४.२७५ वेळ नोंदवली नाही.
१० १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ[][] सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:१५.९१८ १:१५.४८२ वेळ नोंदवली नाही. सु.ना.
११ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:१६.३७८ १:१५.८१५ १०
१२ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:१६.६१६ १:१५.८२६ ११
१३ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:१६.५१३ १:१५.९७३ १२
१४ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१६.८१३ १:१६.११८ १३
१५ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१६.६०० १:१६.१२१ १४
१६ जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:१६.६८१ १:१६.२१४ १५
१७ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:१६.३५८ १:१६.३०० १६
१८ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:१७.३४३ १७
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:१७.३८१ १८
२० १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:१७.८२० १९
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:१७.९१४ २०
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:१८.७३६ २१
२३ २२ भारत नरेन कार्तिकेयन[][] हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ वेळ नोंदवली नाही. २२
२४ २३ इटली विटांटोनियो लिउझी[][] हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ वेळ नोंदवली नाही. २३

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७८ २:०९:३८.३७३ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ७८ +१.१३८ १८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ७८ +२.३७८ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७८ +२३.१०१ १२
१६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ७८ +२६.९१६ १२ १०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[१०][११] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ७८ +४७.२१०
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७७ +१ फेरी १४
जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ७७ +१ फेरी १५
११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ७७ +१ फेरी ११
१० १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ७७ +१ फेरी १६
११ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ७६ +२ फेऱ्या
१२ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७६ +२ फेऱ्या १३
१३ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ७६ +२ फेऱ्या १८
१४ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ७६ +२ फेऱ्या १७
१५ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ७५ +३ फेऱ्या २१
१६ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ७५ +३ फेऱ्या २३
१७ २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ७४ +४ फेऱ्या २२
१८ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो[१२] विलियम्स एफ१-कॉसवर्थ ७३ टक्कर
मा. १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६७ टक्कर १०
मा. १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६६ टक्कर १९
मा. ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ३२ आपघात
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ३२ गाडीला आग लागली
मा. २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ३० गाडीचे सस्पेशन खराब झाले. २०
सु.ना. १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी जखमी -

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल १४३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ८५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ७९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ७६
स्पेन फर्नांदो अलोन्सो ६९

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २२२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १६१
इटली स्कुदेरिआ फेरारी ९३
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ५०
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४०

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मोनॅको ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रांप्री डी मोनॅको - पात्रता फेरी निकाल". 2014-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-20 रोजी पाहिले.
  2. ^ लुइस हॅमिल्टनने तिसरा सराव फेरीत शिखेन रस्ता (जो गाडीच्या ताबा सुटल्यास वापरयाचा असतो) वापरल्यामुळे, त्याला तिसरा सराव फेरीतुन बाद करण्यात आले, व त्याने १:१५.२८० जो वेळ नोंदवला होता, तो सुद्दा अपात्र घोषित करण्यात आला. या मुळे त्याने मुख्य शर्यतीत ७व्या पेक्शा ९व्या स्थानावरुन सुरवात केली. त्याला गाडीचे टायर निवडण्याची परवानगी दिली गेली.
  3. ^ "लुइस हॅमिल्टन तिसरा सराव फेरीतील वेळ अपात्र घोषित".
  4. ^ सर्गिओ पेरेझ जखमी झाल्यामुळे त्याला डॉक्टरने शर्यतीत भाग घेण्यास मनाई. यामुळे मुख्य शर्यतीत त्याच्या मागील ईतर सर्व खेळाडुंचे स्थान पुढे ढकलण्यात आले.
  5. ^ "सर्गिओ पेरेझ मोनॅको ग्रांप्रीच्या बाहेर".
  6. ^ नरेन कार्तिकेयनचा अपघात झाल्याळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याने ईतर सरावात १०७% नियमाप्रमाने, पात्राते साठी लागणार वेळ नोंदवला होता, त्यामुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
  7. ^ a b "२०११ मोनॅको ग्रांप्री: तिसरा सराव वेळ". 2011-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-20 रोजी पाहिले.
  8. ^ विटांटोनियो लिउझीचा अपघात झाल्याळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याने ईतर सरावात १०७% नियमाप्रमाने, पात्राते साठी लागणार वेळ नोंदवला होता, त्यामुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
  9. ^ "२०११ फॉर्म्युला वन ग्रांप्री डी मोनॅको - निकाल". 2015-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-20 रोजी पाहिले.
  10. ^ लुइस हॅमिल्टनला २०-सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याचा पास्टोर मालडोनाडो सोबात अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. दंड भेटल्यावर सुद्दा तो मुख्य शर्यतीत मागे नाही पडला.
  11. ^ "लुइस हॅमिल्टनला २०-सेकंदाचा दंड".
  12. ^ ७३व्या फेरीत पास्टोर मालडोनाडोचा अपघात झाला, तरी पण त्याला पात्रता मिळाली कारण त्याने ९५% शर्यत पूर्ण केली होती.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० मोनॅको ग्रांप्री
मोनॅको ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ मोनॅको ग्रांप्री