जगातील सर्वात उंच मिलाउ पूल ह्याच विभागातील मिलाउ गावाजवळ आहे.
अॅव्हेरों (फ्रेंच: Aveyron; ऑक्सितान: Avairon) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीजप्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा विभाग आकाराने सर्व विभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.