काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
हा लेख काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, काँगो.
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक République Démocratique du Congo Democratic Republic of the Congo | |||||
| |||||
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
किन्शासा | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ३० जून १९६० | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २३,४४,८५८ किमी२ (१२वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ३.३ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ६,६०,२०,००० (१९वा क्रमांक) | ||||
- गणती | {लोकसंख्या_गणना}
{लोकसंख्या_गणना_वर्ष} | ||||
- घनता | २५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २१.३९३ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | काँगो फ्रँक | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CD | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +243 | ||||
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
१९६० सालापर्यंत डी.आर. काँगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. काँगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
डी.आर. काँगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.
याला पूर्वी झैर असे नाव होते.
खेळ
- ऑलिंपिक खेळात काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
- काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक फुटबॉल संघ