सेशेल्स

सेशेल्स
Repiblik Sesel
République des Seychelles
सेशेल्सचे प्रजासत्ताक
सेशेल्सचा ध्वज सेशेल्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सेशेल्सचे स्थान
सेशेल्सचे स्थान
सेशेल्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
व्हिक्टोरिया
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच,सेशेल्स क्रिओल
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २९ जून १९७६(इंग्रजापासून(युनायटेड किंग्डमपासून)) 
क्षेत्रफळ
 - एकूण ४५१ किमी (१९७वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८७,४७६ (२०५वा क्रमांक)
 - गणती {लोकसंख्या_गणना}

{लोकसंख्या_गणना_वर्ष}

 - घनता १९४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.८०७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन सेशेली रुपया
आय.एस.ओ. ३१६६-१ SC
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +248
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केन्याच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.[ संदर्भ हवा ]

माहे हे सेशेल्सचे सर्वात मोठे बेट आहे. देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर व्हिक्टोरिया ह्याच बेटावर वसले आहे.[ संदर्भ हवा ]

खेळ