कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२०००
कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२००० | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
![]() |
![]() |
![]() | ||||||||
संघनायक | ||||||||||
स्टीव्ह वॉ | सचिन तेंडुलकर | वसिम अक्रम | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
रिकी पॉंटिंग (४०४) | सौरव गांगुली (३५६) | इजाझ अहमद (२६३) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
ग्लेन मॅकग्रा (१९) | जवागल श्रीनाथ (१४) | शोएब अख्तर (१६) |
कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-०० ही यजमान ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान ह्या देशांदरम्यान खेळवली गेलेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका होती. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंतिम सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २-० असा पराभव केला.
संघ
गट फेरी
गुणफलक
संघ | सा | वि | प | ब | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
८ | ७ | १ | ० | ० | +०.९२० | १४ |
![]() |
८ | ४ | ४ | ० | ० | +०.०७० | ८ |
![]() |
८ | १ | ७ | ० | ० | −०.९७२ | २ |
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो
सामने
१ला सामना
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: ब्रेट ली (ऑ).
- गुण: पाकिस्तान – २, ऑस्ट्रेलिया – ०.
२रा सामना
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: समीर दिघे (भा).
- षटकांची गती कमी राखल्याने पाकिस्तान संघाला १ षटकाचा दंड करण्यात आला.
- गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.
३रा सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- भारताच्या डावादरम्यान प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे खेळ सुमारे १७ मिनीटे थांबवण्यात आला.
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.
४था सामना
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.
५वा सामना
१६ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.
६वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: स्टुअर्ट मॅकगिल (ऑ)
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.
७वा सामना
८वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे सामना अंदाजे २० मिनिटे थांबवण्यात आला होता.
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, पाकिस्तान – ०.
९वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सौरव गांगुलीच्या (भा) ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- गांगुलीच्या १४१ धावा ह्या भारतातर्फे पाकिस्तान विरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या.
- अनिल कुंबळेचे (भा) २५० एकदिवसीय बळी पूर्ण.
- अझहर महमूद आणि अब्दुर रझाकची ७२ धावांची भागीदारी ही पाकिस्तानतर्फे भारताविरुद्ध ९व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.
- गुण: भारत – २, पाकिस्तान – ०.
१०वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाची ३२९/५ ही धावसंख्या ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या
- गुण: ऑस्ट्रेलिया – २, भारत – ०.
११वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- वसिम अक्रमच्या (पा) ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- सौरव गांगुलीचे (भा) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.
- अनिल कुंबळेने शोएब मलिकला बाद करून भारतीय गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५३ गडी बाद करण्याचा कपिल देवचा विक्रम मोडला.
- गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.
१२वा सामना
३० जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- रॉबिन सिंगच्या (भा) २,००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- गुण: पाकिस्तान – २, भारत – ०.
अंतिम मालिका
१ला अंतिम सामना
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
२रा अंतिम सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या.