१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
![]() |
![]() |
![]() | ||||||||
संघनायक | ||||||||||
ॲलन बॉर्डर | मोहम्मद अझहरुद्दीन | रिची रिचर्डसन | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
डेव्हिड बून (४३२) | सचिन तेंडुलकर (४०१) | डेसमंड हेन्स (२९३) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
क्रेग मॅकडरमॉट (२१) | मनोज प्रभाकर (१२) | अँडरसन क्लिओफास कमिन्स (१०) |
१९९१-९२ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये भारताला २-० असे हरवत मालिका जिंकली.
गुणफलक
प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
८ | ५ | २ | ० | १ | ११ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
![]() |
८ | ३ | ४ | १ | ० | ७ | ०.००० | |
![]() |
८ | २ | ४ | १ | १ | ६ | ०.००० |
साखळी सामने
१ला सामना
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- सुब्रतो बॅनर्जी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३रा सामना
४था सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वा सामना
६वा सामना
७वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
८वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
९वा सामना
११ जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सौरव गांगुली (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१०वा सामना
११वा सामना
१२वा सामना
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
अंतिम फेरी
१ला अंतिम सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
२रा अंतिम सामना
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.