न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख ४ – ३० डिसेंबर १९८७
संघनायक ॲलन बॉर्डर जेफ क्रोव
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९८७ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. कसोटी मालिके व्यतिरिक्त न्यू झीलंडने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील सहभाग घेतला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

वि
१८६ (९३.२ षटके)
मार्टिन क्रोव ६७ (१६३)
क्रेग मॅकडरमॉट ४/४३ (२२.२ षटके)
३०५ (११७.५ षटके)
डेव्हिड बून १४३ (२२५)
डॅनी मॉरिसन ४/८६ (२८ षटके)
२१२ (७९ षटके)
दीपक पटेल ६२ (१४१)
ब्रुस रीड ४/३५ (२५ षटके)
९७/१ (३२.१ षटके)
डीन जोन्स ३८* (४९)
जॉन ब्रेसवेल १/३२ (१३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

११-१५ डिसेंबर १९८७
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
४८५/९घो (१७४.५ षटके)
अँड्रु जोन्स १५० (३८३)
क्रेग मॅकडरमॉट ४/१३५ (४५.५ षटके)
४९६ (१९५ षटके)
ॲलन बॉर्डर २०५ (४८५)
रिचर्ड हॅडली ५/८६ (४२ षटके)
१८२/७ (८५ षटके)
अँड्रु जोन्स ६४ (१३७)
पीटर स्लीप ३/६१ (३२ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • टिम मे (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२६-३० डिसेंबर १९८७
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
३१७ (११०.३ षटके)
जॉन राइट ९९ (२२३)
क्रेग मॅकडरमॉट ५/९७ (३५ षटके)
३५७ (१४५.४ षटके)
पीटर स्लीप २०५ (४८५)
रिचर्ड हॅडली ५/१०९ (४४ षटके)
२८६ (९२.३ षटके)
मार्टिन क्रोव ७९ (१११)
टोनी डोडेमेड ६/५८ (२८.३ षटके)
२३०/९ (९२ षटके)
डेव्हिड बून ५४ (१२१)
रिचर्ड हॅडली ५/६७ (३१ षटके)
सामना अनिर्णित.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • टोनी डोडेमेड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.