खार्टूम
खार्टूम الخرطوم al-Kharṭūm |
|
सुदान देशाची राजधानी | |
देश | सुदान |
राज्य | खार्टूम राज्य |
लोकसंख्या | |
- शहर | ६,३९,५९८ |
- महानगर | ५२,७४,३२१ |
खार्टूम (अरबी: الخرطوم) ही आफ्रिकेमधील सुदान देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. खार्टूम शहर सुदानच्या मध्य भागामध्ये नाईल नदीच्या काठांवर वसले आहे. येथेच नाईलच्या निळी नाईल व पांढरी नाईल ह्या नाईलच्या दोन प्रमुख उपनद्यांचा संगम होतो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |