फेब्रुवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील दुसरा महिना आहे. साधरणता: हा महिना २८ दिवसांचा असतो पण दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप ईयर मुळे दर चार वर्षांनी ह्या महिन्यातील दिवस २८ वरून २९ होतात.