फ्रांसचा चौथा हेन्री

चौथा हेन्‍री

कार्यकाळ
२ ऑगस्ट १५८९ – १४ मे १६१०
मागील तिसरा हेन्री
पुढील तेरावा लुई

जन्म १३ डिसेंबर १५५३
मृत्यू १४ मे १६१० (वयः ४१)

चौथा हेन्‍री (१३ डिसेंबर १५५३ - १४ मे १६१०) हा इ.स. १५८९ ते इ.स. १६१० दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

हे सुद्धा पहा