फ्रित्झ प्रेगल
फ्रित्झ प्रेगल (जर्मन: Fritz Pregl; ३ सप्टेंबर १८६९, युबयाना, ऑस्ट्रिया-हंगेरी - १३ डिसेंबर १९३०, ग्रात्स, ऑस्ट्रिया) हा एक स्लोव्हेनियन-ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९२३ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
बाह्य दुवे