बांगलादेशचा ध्वज
नाव | বাংলাদেশের জাতীয় পতাকা (बांगलादेशेर जातियो पोताका) |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ३:५ |
स्वीकार | १७ जानेवारी १९७२ |
बांग्लादेशचा ध्वज (बंगाली:বাংলাদেশের জাতীয় পতাকা) १७ जानेवारी १९७२ रोजी स्वीकारला गेला. हा ध्वज बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कळात वापरल्या गेलेल्या ध्वजासारखा आहे. या ध्वजावरील लाल चकती बंगालच्या प्रदेशावर उगविणारा सूर्य दाखविते; तसेच बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी रक्त सांडविणाऱ्या वीरांची आठवण जागवते. ध्वजावरील हिरवा रंग बांग्लादेशाच्या भूमीची सुपीकता दर्शवितो.
इतर ध्वज
-
स्वतंत्र बांगलादेशाचा पहिला ध्वज
-
वायूदलाचा ध्वज (आकार १:२)