२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक
XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
{लोगो शीर्षक}
{लोगो शीर्षक}
यजमान शहर रियो दि जानेरो
ब्राझील ध्वज ब्राझील


स्पर्धा ३०४, २८ खेळात
समारंभ
उद्घाटन ऑगस्ट ५


सांगता ऑगस्ट २१
मैदान माराकान्या


◄◄ २०१२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२० ►►

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३१वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट २०१६ मध्ये खेळवण्यात येईल. २ ऑक्टोबर २००९ रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२१व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, टोकियोमाद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.

बोली

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक बोली निकाल[१]
शहर NOC १ली फेरी २री फेरी ३री फेरी
रिओ दी जेनेरो ब्राझील ध्वज ब्राझील

२६ ४६ ६६
माद्रीद स्पेन ध्वज स्पेन २८ २९ ३२
टोकयो जपान ध्वज जपान २२ २०
शिकागो Flag of the United States अमेरिका १८

खेळ

या स्पर्धेत २८ खेळांचे ४१ प्रकार खेळले जातील.

सहभागी देश

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील सहभागी देश
  • अफगाणिस्तान अफगाणिस्तान (३)
  • आल्बेनिया आल्बेनिया (६)
  • अल्जीरिया अल्जीरिया (६७)
  • अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ (४)
  • आंदोरा आंदोरा (५)
  • अँगोला अँगोला (२५)
  • नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स (९)
  • आर्जेन्टिना आर्जेन्टिना (२१३)
  • आर्मेनिया आर्मेनिया (३३)
  • अरूबा अरूबा (७)
  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (४२१)
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (७१)
  • अझरबैजान अझरबैजान (५६)
  • बहामास बहामास (२८)
  • बहरैन बहरैन (३५)
  • बांगलादेश बांगलादेश (७)
  • बार्बाडोस बार्बाडोस (१२)
  • बेलारूस बेलारूस (१२१)
  • बेल्जियम बेल्जियम (१०८)
  • बेलीझ बेलीझ (३)
  • बेनिन बेनिन (६)
  • बर्म्युडा बर्म्युडा (८)
  • भूतान भूतान (२)
  • बोलिव्हिया बोलिव्हिया (१२)
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (११)
  • बोत्स्वाना बोत्स्वाना (१२)
  • ब्राझील ब्राझील (४६५) (यजमान)
  • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (४)
  • ब्रुनेई ब्रुनेई (३)
  • बल्गेरिया बल्गेरिया (५१)
  • बर्किना फासो बर्किना फासो (५)
  • बुरुंडी बुरुंडी (९)
  • कंबोडिया कंबोडिया (६)
  • कामेरून कामेरून (२४)
  • कॅनडा कॅनडा (३१४)
  • केप व्हर्दे केप व्हर्दे (५)
  • केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह (५)
  • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक (६)
  • चाड चाड (२)
  • चिली चिली (४२)
  • चीन चीन (४१३)
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ (६०)
  • कोलंबिया कोलंबिया (१४७)
  • कोमोरोस कोमोरोस (४)
  • काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक (१०)
  • कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह (९)
  • कोस्टा रिका कोस्टा रिका (१०)
  • क्रोएशिया क्रोएशिया (८७)
  • क्युबा क्युबा (१२०)
  • सायप्रस सायप्रस (१६)
  • चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक (१०५)
  • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (४)
  • डेन्मार्क डेन्मार्क (१२२)
  • जिबूती जिबूती (७)
  • डॉमिनिका डॉमिनिका (२)
  • डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक (२९)
  • इक्वेडोर इक्वेडोर (३८)
  • इजिप्त इजिप्त (१२०)
  • एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर (८)
  • इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी (२)
  • इरिट्रिया इरिट्रिया (१२)
  • एस्टोनिया एस्टोनिया (४५)
  • इथियोपिया इथियोपिया (३४)
  • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये (५)
  • फिजी फिजी (५१)
  • फिनलंड फिनलंड (५६)
  • फ्रान्स फ्रान्स (३९५)
  • गॅबन गॅबन (६)
  • गांबिया गांबिया (४)
  • जॉर्जिया जॉर्जिया (३९)
  • जर्मनी जर्मनी (४२५)
  • घाना घाना (१४)
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (३६६)
  • ग्रीस ग्रीस (९५)
  • ग्रेनेडा ग्रेनेडा (६)
  • गुआम गुआम (५)
  • ग्वातेमाला ग्वातेमाला (२१)
  • गिनी गिनी (५)
  • गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ (५)
  • गयाना गयाना (६)
  • हैती हैती (१०)
  • होन्डुरास होन्डुरास (२६)
  • हाँग काँग हाँग काँग (३८)
  • हंगेरी हंगेरी (१६०)
  • आइसलँड आइसलँड (८)
  • स्वतंत्र ऑलिंपिक अॅथलीट्स स्वतंत्र ऑलिंपिक अॅथलीट्स (९)
  • भारत भारत (१२४)
  • इंडोनेशिया इंडोनेशिया (२८)
  • इराण इराण (६४)
  • इराक इराक (२३)
  • आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक (७७)
  • इस्रायल इस्रायल (४८)
  • इटली इटली (३०९)
  • कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर (१२)
  • जमैका जमैका (६८)
  • जपान जपान (३३८)
  • जॉर्डन जॉर्डन (८)
  • कझाकस्तान कझाकस्तान (१०४)
  • केन्या केन्या (८९)
  • किरिबाटी किरिबाटी (३)
  • कोसोव्हो कोसोव्हो (८)
  • किर्गिझस्तान किर्गिझस्तान (१९)
  • लाओस लाओस (६)
  • लात्व्हिया लात्व्हिया (३४)
  • लेबेनॉन लेबेनॉन (९)
  • लेसोथो लेसोथो (८)
  • लायबेरिया लायबेरिया (२)
  • लीबिया लीबिया (७)
  • लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन (३)
  • लिथुएनिया लिथुएनिया (६७)
  • लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग (१०)
  • मॅसिडोनिया मॅसिडोनिया (६)
  • मादागास्कर मादागास्कर (६)
  • मलावी मलावी (५)
  • मलेशिया मलेशिया (३२)
  • मालदीव मालदीव (४)
  • माली माली (६)
  • माल्टा माल्टा (७)
  • मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह (५)
  • मॉरिटानिया मॉरिटानिया (२)
  • मॉरिशस मॉरिशस (१२)
  • मेक्सिको मेक्सिको (१२५)
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा (२३)
  • मोनॅको मोनॅको (३)
  • मंगोलिया मंगोलिया (४३)
  • माँटेनिग्रो माँटेनिग्रो (३४)
  • मोरोक्को मोरोक्को (५१)
  • मोझांबिक मोझांबिक (६)
  • म्यानमार म्यानमार (७)
  • नामिबिया नामिबिया (१०)
  • नौरू नौरू (२)
  • नेपाळ नेपाळ (७)
  • नेदरलँड्स नेदरलँड्स (२४२)
  • न्यूझीलंड न्यूझीलंड (१९९)
  • निकाराग्वा निकाराग्वा (५)
  • नायजर नायजर (६)
  • नायजेरिया नायजेरिया (७५)
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया (३५)
  • नॉर्वे नॉर्वे (६२)
  • ओमान ओमान (४)
  • पाकिस्तान पाकिस्तान (७)
  • पलाउ पलाउ (५)
  • पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन (६)
  • पनामा पनामा (१०)
  • पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी (८)
  • पेराग्वे पेराग्वे (११)
  • पेरू पेरू (२९)
  • फिलिपिन्स फिलिपिन्स (१३)
  • पोलंड पोलंड (२४३)
  • पोर्तुगाल पोर्तुगाल (९२)
  • पोर्तो रिको पोर्तो रिको (४२)
  • कतार कतार (३८)
  • निर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ (१०)
  • रोमेनिया रोमेनिया (९७)
  • रशिया रशिया (२८२)
  • रवांडा रवांडा (८)
  • सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस (७)
  • सेंट लुसिया सेंट लुसिया (५)
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (४)
  • सामो‌आ सामो‌आ (८)
  • सान मारिनो सान मारिनो (५)
  • साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे व प्रिन्सिप (३)
  • सौदी अरेबिया सौदी अरेबिया (१२)
  • सेनेगाल सेनेगाल (२२)
  • सर्बिया सर्बिया (१०४)
  • सेशेल्स सेशेल्स (१०)
  • सियेरा लिओन सियेरा लिओन (४)
  • सिंगापूर सिंगापूर (२५)
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया (५१)
  • स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया (६१)
  • सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह (३)
  • सोमालिया सोमालिया (२)
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका (१३७)
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया (२०५)
  • दक्षिण सुदान दक्षिण सुदान (३)
  • स्पेन स्पेन (३०६)
  • श्रीलंका श्रीलंका (९)
  • सुदान सुदान (६)
  • सुरिनाम सुरिनाम (६)
  • इस्वाटिनी इस्वाटिनी (२)
  • स्वीडन स्वीडन (१५२)
  • स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड (१०४)
  • सीरिया सीरिया (७)
  • ताजिकिस्तान ताजिकिस्तान (७)
  • टांझानिया टांझानिया (७)
  • थायलंड थायलंड (५४)
  • पूर्व तिमोर पूर्व तिमोर (३)
  • टोगो टोगो (५)
  • टोंगा टोंगा (७)
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो (३२)
  • ट्युनिसिया ट्युनिसिया (६१)
  • तुर्कस्तान तुर्कस्तान (१०३)
  • तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान (९)
  • तुवालू तुवालू (१)
  • युगांडा युगांडा (२१)
  • युक्रेन युक्रेन (२०३)
  • संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती (१३)
  • अमेरिका अमेरिका (५५४)
  • उरुग्वे उरुग्वे (१७)
  • उझबेकिस्तान उझबेकिस्तान (७०)
  • व्हानुआतू व्हानुआतू (४)
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला (८७)
  • व्हियेतनाम व्हियेतनाम (२३)
  • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (७)
  • यमनचे प्रजासत्ताक यमनचे प्रजासत्ताक (४)
  • झांबिया झांबिया (७)
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे (३१)

वेळापत्रक

३१ मार्च २०१५ रोजी तिकीट विक्री सुरू झाल्याच्या दिवशी जाहीर झालेले वेळापत्रक[२]

सर्व वेळा ह्या ब्राझील प्रमाणवेळा (यूटीसी-३) आहेत
उद्घाटन सोहळा स्पर्धा कार्यक्रम सुवर्ण पदक स्पर्धा प्र प्रदर्शन उत्सव समारोप सोहळा
ऑगस्ट
बुध

गुरू

शुक्र

शनी

रवी

सोम

मंगळ
१०
बुध
११
गुरू
१२
शुक्र
१३
शनी
१४
रवी
१५
सोम
१६
मंगळ
१७
बुध
१८
गुरू
१९
शुक्र
२०
शनी
२१
रवी
सुवर्ण पदक स्पर्धा
समारोह
उद्घाटन / समारोप)
तिरंदाजी
अॅथलेटिक्स ४७
बॅडमिंटन
बास्केटबॉल
मुष्टियुद्ध १३
कनुइंग स्लालोम १६
स्प्रिंट
सायकलिंग रोड सायकलिंग १८
ट्रॅक सायकलिंग
बीएमएक्स
माउंटन बायकिंग
डायव्हिंग
इक्वेस्ट्रीअन
फेन्सिंग १०
हॉकी
फुटबॉल
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स आर्टिस्टिक प्र १८
रिदमॅटिक
ट्राम्पोलाईनिंग
हँडबॉल
ज्युदो १४
मॉडर्न पेंटॅथलॉन
रोइंग १४
रग्बी ७
सेलिंग १०
नेमबाजी १५
जलतरण ३४
सिंक्रोनाइज्ड जलतरण
टेबल टेनिस
तायक्वांदो
टेनिस
ट्रायाथलॉन
व्हॉलीबॉल बीच व्हॉलीबॉल
इनडोर व्हॉलीबॉल
वॉटर पोलो
वेटलिफ्टिंग १५
कुस्ती १८
एकूण सुवर्ण पदक स्पर्धा १२ १४ १४ १५ २० १९ २४ २१ २२ १७ २५ १६ २३ २२ ३० १३ ३०६
एकूण १२ २६ ४० ५५ ७५ ९४ ११८ १३९ १६१ १७८ २०३ २१९ २४२ २६४ २९४ ३०६
ऑगस्ट
बुध

गुरू

शुक्र

शनी

रवी

सोम

मंगळ
१०
बुध
११
गुरू
१२
शुक्र
१३
शनी
१४
रवी
१५
सोम
१६
मंगळ
१७
बुध
१८
गुरू
१९
शुक्र
२०
शनी
२१
रवी
सुवर्ण पदक स्पर्धा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "लिलावानंतरचे निकाल". ३१ ऑक्टबर २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "तिकीटे".