२०२० उन्हाळी ऑलिंपिक

२०२० उन्हाळी ऑलिंपिक
XXXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०२० टोकियो स्पर्धेचा अधिकृत लोगो
२०२० टोकियो स्पर्धेचा अधिकृत लोगो
यजमान शहर टोकियो
जपान ध्वज जपान


समारंभ
उद्घाटन जुलै २४


सांगता ऑगस्ट ९
मैदान नॅशनल स्टेडियम


◄◄ २०१६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२४ ►►

२०२० उन्हाळी ऑलिंपिक (जपानी: 2020年夏季オリンピック) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३२वी आवृत्ती पूर्व आशिया खंडातील जपान देशामधील टोकियो ह्या शहरामध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० मध्ये खेळवण्यात येणार होती. २०२० च्या सुरुवातीस जगभर पसरलेल्या कोव्हिड-१९ रोगाच्या साथीमुळे ही स्पर्धा २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच टोकियो ऑलिंपिक स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा आता २३ जुलै-८ ऑगस्ट, २०२१ दरम्यान भरेल.

७ सप्टेंबर २०१३ रोजी आर्जेन्टिनाच्या ब्युनॉस आयर्स शहरात झालेल्या आयओसीच्या १२५व्या अधिवेशनादरम्यान टोकियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी इस्तंबूलमाद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती.

१९६४ सालानंतर टोकियोमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा दुसऱ्यांदा खेळवल्या जातील. दोनदा हा मान मिळणारे टोकियो हे आशिया खंडामधील पहिलेच शहर असेल.

टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रथमच तीन नवीन खेळ समाविष्ट करण्यात आले होते. त्यात थ्री बाय थ्री बास्केटबॉल, फ्रीस्टाइल बीएमएक्स आणि मॅडिसन सायकलिंग या खेळांचा समावेश होता.

यजमानपदाची प्रक्रिया

ऑलिंपिक यजमानपदाच्या शर्यतीत टोकियो (जपान), इस्तंबुल (तुर्कस्तान) आणि माद्रिद (स्पेन) ही तीन शहरे होती. बाकू (अझरबैजान) आणि दोहा (कतार) या दोन शहरांना या शर्यतीत स्थान मिळाले नाही, तर रोमने यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओसी) 125 व्या आयओसी सत्राची बैठक 7 सप्टेंबर 2013 रोजी अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथील ब्युनॉस आयर्स हिल्टनमध्ये झाली. या बैठकीत 2020च्या ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची निवड करण्यात आली. ही निवड करताना मतदान यंत्रणा वापरण्यात आली. पहिल्या फेरीत टोकियोने सर्वाधिक ४२ मते मिळवली. मात्र, एकाही शहराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. माद्रिद आणि इस्तंबुल दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे या दोन शहरांत पुन्हा मतदान घेण्यात आले. त्यात इस्तंबुलने ४९ मते मिळवत माद्रिदचा पराभव केला. त्यामुळे टोकियो आणि इस्तंबुलमध्ये दुसऱ्या फेरीत मतदान झाले. त्यात टोकियोने ६० मते मिळवत इस्तंबुलचा (३६ मते) पराभूत केले. टोकियोने अपेक्षित बहुमत मिळविल्याने तेच ऑलिंपिकचे यजमान ठरले. अर्थात, हा आनंद कोरोना विषाणू संसर्गामुळे धुळीस मिळाला. जगभरातील क्रीडा स्पर्धा या महामारीमुळे कचाट्यात सापडल्या. त्यामुळे टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला एक वर्षासाठी स्थगित करण्यात आले.

खेळ

या ऑलिंपिकमध्ये ३३ प्रकारच्या खेळांमध्ये ३३९ स्पर्धा असतील. यांत ५ नवीन खेळांचा समावेश आहे.

खेळ आणि स्पर्धा

2020 Summer Olympic Sports Programme

भाग घेणारे देश


पथकाच्या आकारानुसार देश

या ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देश आणि परागंदा लोकांचा १ संघ असे २०६ संघ भाग घेतील.

सहभागी देश
  • अफगाणिस्तान अफगाणिस्तान (५)
  • आल्बेनिया आल्बेनिया (९)
  • अल्जीरिया अल्जीरिया (४४)
  • अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ (६)
  • आंदोरा आंदोरा (२)
  • अँगोला अँगोला (२०)
  • नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स (६)
  • आर्जेन्टिना आर्जेन्टिना (१७४)
  • आर्मेनिया आर्मेनिया (१७)
  • अरूबा अरूबा (३)
  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (४७०)
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (६०)
  • अझरबैजान अझरबैजान (४४)
  • बहामास बहामास (१६)
  • बहरैन बहरैन (३२)
  • बांगलादेश बांगलादेश (६)
  • बार्बाडोस बार्बाडोस (८)
  • बेलारूस बेलारूस (१०१)
  • बेल्जियम बेल्जियम (१२१)
  • बेलीझ बेलीझ (३)
  • बेनिन बेनिन (७)
  • बर्म्युडा बर्म्युडा (२)
  • भूतान भूतान (४)
  • बोलिव्हिया बोलिव्हिया (४)
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (७)
  • बोत्स्वाना बोत्स्वाना (१३)
  • ब्राझील ब्राझील (३०२)
  • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (३)
  • ब्रुनेई ब्रुनेई (२)
  • बल्गेरिया बल्गेरिया (४२)
  • बर्किना फासो बर्किना फासो (७)
  • बुरुंडी बुरुंडी (६)
  • कंबोडिया कंबोडिया (३)
  • कामेरून कामेरून (१२)
  • कॅनडा कॅनडा (३७०)
  • केप व्हर्दे केप व्हर्दे (६)
  • केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह (५)
  • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक (२)
  • चाड चाड (३)
  • चिली चिली (५७)
  • चीन चीन (४०६)
  • कोलंबिया कोलंबिया (७१)
  • कोमोरोस कोमोरोस (३)
  • कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह (६)
  • कोस्टा रिका कोस्टा रिका (१२)
  • क्रोएशिया क्रोएशिया (५९)
  • क्युबा क्युबा (६८)
  • सायप्रस सायप्रस (१३)
  • चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक (११७)
  • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (७)
  • डेन्मार्क डेन्मार्क (१०५)
  • जिबूती जिबूती (४)
  • डॉमिनिका डॉमिनिका (२)
  • डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक (६०)
  • पूर्व तिमोर पूर्व तिमोर (३)
  • इक्वेडोर इक्वेडोर (४१)
  • इजिप्त इजिप्त (१३३)
  • एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर (५)
  • इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी (३)
  • इरिट्रिया इरिट्रिया (१३)
  • एस्टोनिया एस्टोनिया (३३)
  • इस्वाटिनी इस्वाटिनी (४)
  • इथियोपिया इथियोपिया (३६)
  • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये (३)
  • फिजी फिजी (२९)
  • फिनलंड फिनलंड (३०)
  • फ्रान्स फ्रान्स (३९८)
  • गॅबन गॅबन (५)
  • गांबिया गांबिया (४)
  • जॉर्जिया जॉर्जिया (३०)
  • जर्मनी जर्मनी (४२५)
  • घाना घाना (१४)
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (३७६)
  • ग्रीस ग्रीस (८३)
  • ग्रेनेडा ग्रेनेडा (६)
  • गुआम गुआम (५)
  • ग्वातेमाला ग्वातेमाला (२३)
  • गिनी गिनी (५)
  • गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ (४)
  • गयाना गयाना (७)
  • हैती हैती (६)
  • होन्डुरास होन्डुरास (२१)
  • हाँग काँग हाँग काँग (४२)
  • हंगेरी हंगेरी (१६७)
  • आइसलँड आइसलँड (४)
  • भारत भारत (१२५)
  • इंडोनेशिया इंडोनेशिया (२८)
  • इराण इराण (६६)
  • इराक इराक (४)
  • आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक (११६)
  • इस्रायल इस्रायल (९०)
  • इटली इटली (३७२)
  • कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर (२८)
  • जमैका जमैका (५०)
  • जपान जपान (५५२) (host)
  • जॉर्डन जॉर्डन (१४)
  • कझाकस्तान कझाकस्तान (९३)
  • केन्या केन्या (८५)
  • किरिबाटी किरिबाटी (३)
  • कोसोव्हो कोसोव्हो (११)
  • कुवेत कुवेत (११)
  • किर्गिझस्तान किर्गिझस्तान (१६)
  • लाओस लाओस (४)
  • लात्व्हिया लात्व्हिया (३३)
  • लेबेनॉन लेबेनॉन (८)
  • लेसोथो लेसोथो (२)
  • लायबेरिया लायबेरिया (३)
  • लीबिया लीबिया (४)
  • लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन (५)
  • लिथुएनिया लिथुएनिया (४१)
  • लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग (१२)
  • मादागास्कर मादागास्कर (६)
  • मलावी मलावी (५)
  • मलेशिया मलेशिया (३०)
  • मालदीव मालदीव (४)
  • माली माली (४)
  • माल्टा माल्टा (६)
  • मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह (२)
  • मॉरिटानिया मॉरिटानिया (२)
  • मॉरिशस मॉरिशस (८)
  • मेक्सिको मेक्सिको (१६३)
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा (१९)
  • मोनॅको मोनॅको (६)
  • मंगोलिया मंगोलिया (४३)
  • माँटेनिग्रो माँटेनिग्रो (३४)
  • मोरोक्को मोरोक्को (५०)
  • मोझांबिक मोझांबिक (१०)
  • म्यानमार म्यानमार (३)
  • नामिबिया नामिबिया (११)
  • नौरू नौरू (२)
  • नेपाळ नेपाळ (५)
  • नेदरलँड्स नेदरलँड्स (२७५)
  • न्यूझीलंड न्यूझीलंड (२२३)
  • निकाराग्वा निकाराग्वा (८)
  • नायजर नायजर (७)
  • नायजेरिया नायजेरिया (५२)
  • मॅसिडोनिया मॅसिडोनिया (८)
  • नॉर्वे नॉर्वे (७५)
  • ओमान ओमान (४)
  • पाकिस्तान पाकिस्तान (१०)
  • पलाउ पलाउ (३)
  • पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन (५)
  • पनामा पनामा (१०)
  • पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी (८)
  • पेराग्वे पेराग्वे (८)
  • पेरू पेरू (३४)
  • फिलिपिन्स फिलिपिन्स (१९)
  • पोलंड पोलंड (२१०)
  • पोर्तुगाल पोर्तुगाल (९२)
  • पोर्तो रिको पोर्तो रिको (३७)
  • कतार कतार (१६)
  • साचा:देश माहिती EOR [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती EOR|साचा:देश माहिती EOR]] (२९)
  • काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक (३)
  • तैवान तैवान (३२९)साचा:Zwj[a]
  • रोमेनिया रोमेनिया (१०१)
  • रवांडा रवांडा (६)
  • सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस (३)
  • सेंट लुसिया सेंट लुसिया (५)
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (३)
  • सामो‌आ सामो‌आ (८)
  • सान मारिनो सान मारिनो (५)
  • साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे व प्रिन्सिप (३)
  • सौदी अरेबिया सौदी अरेबिया (२८)
  • सेनेगाल सेनेगाल (९)
  • सर्बिया सर्बिया (८६)
  • सेशेल्स सेशेल्स (५)
  • सियेरा लिओन सियेरा लिओन (४)
  • सिंगापूर सिंगापूर (२२)
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया (४१)
  • स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया (५३)
  • सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह (२)
  • सोमालिया सोमालिया (२)
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका (१७७)
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया (२३६)
  • दक्षिण सुदान दक्षिण सुदान (२)
  • स्पेन स्पेन (३२०)
  • श्रीलंका श्रीलंका (९)
  • सुदान सुदान (५)
  • सुरिनाम सुरिनाम (३)
  • स्वीडन स्वीडन (१३४)
  • स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड (१०६)
  • सीरिया सीरिया (६)
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ (५९)
  • ताजिकिस्तान ताजिकिस्तान (११)
  • टांझानिया टांझानिया (३)
  • थायलंड थायलंड (४२)
  • टोगो टोगो (४)
  • टोंगा टोंगा (६)
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो (२२)
  • ट्युनिसिया ट्युनिसिया (६३)
  • तुर्कस्तान तुर्कस्तान (१०८)
  • तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान (९)
  • तुवालू तुवालू (२)
  • युगांडा युगांडा (२१)
  • युक्रेन युक्रेन (१५५)
  • संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती (५)
  • अमेरिका अमेरिका (६१३)
  • उरुग्वे उरुग्वे (११)
  • उझबेकिस्तान उझबेकिस्तान (६३)
  • व्हानुआतू व्हानुआतू (३)
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला (४४)
  • व्हियेतनाम व्हियेतनाम (१८)
  • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (४)
  • यमनचे प्रजासत्ताक यमनचे प्रजासत्ताक (५)
  • झांबिया झांबिया (२४)
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे (५)

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

संदर्भांची झलक दाखवा

  1. ^ रशियाचे खेळाडू रशियन ऑलिंपिक समितीच्या ध्वजाखाली भाग घेतील