२०१८ हिवाळी ऑलिंपिक

२०१८ हिवाळी ऑलिंपिक
XXIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१८ प्याँगचँग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
२०१८ प्याँगचँग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर प्याँगचँग
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


स्पर्धा ९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ९


सांगता फेब्रुवारी २५
मैदान ह्योंगे ऑलिंपिक पार्क


◄◄ २०१४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२२ ►►
प्याँगचँग is located in दक्षिण कोरिया
प्याँगचँग
प्याँगचँग
प्याँगचँगचे दक्षिण कोरियामधील स्थान

२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग येथे ९-१३ फेब्रुवारी, इ.स. २०१८ दरम्यान भरलेली स्पर्धा आहे. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी, फ्रान्सम्युनिक, जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.

खेळ

या स्पर्धेत १५ खेळांतील १०२ प्रकारच्या स्पर्धा होतील.

कौंसात प्रत्येक खेळातील पदके

भाग घेणारे देश

२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ९५ देश पात्र ठरले. त्यांपैकी ९२ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. इक्वेडोर, एरिट्रिया, कोसोव्हो, मलेशिया, नायजेरिया आणि सिंगापूर या सहा देशांनी पहिल्यांदाच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला. भारताने येथे दोन स्पर्धक पाठविले होते.

२०१८ हिवाळी स्पर्धेत भाग घेणारे देश]][१][२][३][४][५][६]
  • आल्बेनिया आल्बेनिया (२)
  • आंदोरा आंदोरा (५)
  • आर्जेन्टिना आर्जेन्टिना (७)
  • आर्मेनिया आर्मेनिया (३)
  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (५१)
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (१०५)
  • अझरबैजान अझरबैजान (१)
  • बेलारूस बेलारूस (३३)
  • बेल्जियम बेल्जियम (२२)
  • बर्म्युडा बर्म्युडा (१)
  • बोलिव्हिया बोलिव्हिया (२)
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (४)
  • ब्राझील ब्राझील (९)
  • बल्गेरिया बल्गेरिया (२१)
  • कॅनडा कॅनडा (२२६)
  • चिली चिली (७)
  • चीन चीन (८१)
  • कोलंबिया कोलंबिया (४)
  • क्रोएशिया क्रोएशिया (१९)
  • सायप्रस सायप्रस (१)
  • चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक (९५)
  • डेन्मार्क डेन्मार्क (१७)
  • इक्वेडोर इक्वेडोर (१)
  • इरिट्रिया इरिट्रिया (१)
  • एस्टोनिया एस्टोनिया (२२)
  • फिनलंड फिनलंड (१०६)
  • फ्रान्स फ्रान्स (१०७)
  • जॉर्जिया जॉर्जिया (४)
  • जर्मनी जर्मनी (१५६)
  • घाना घाना (१)
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (५९)
  • ग्रीस ग्रीस (४)
  • हाँग काँग हाँग काँग (१)
  • हंगेरी हंगेरी (१९)
  • आइसलँड आइसलँड (५)
  • भारत भारत (२)
  • इराण इराण (४)
  • आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक (५)
  • इस्रायल इस्रायल (१०)
  • इटली इटली (१२२)
  • जमैका जमैका (३)
  • जपान जपान (१२४)
  • कझाकस्तान कझाकस्तान (४६)
  • केन्या केन्या (१)
  • साचा:देश माहिती COR [[२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती COR|साचा:देश माहिती COR]] (३५)साचा:Cref2
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया (१०)साचा:Cref2
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया (१२२)साचा:Cref2 (host)
  • कोसोव्हो कोसोव्हो (१)
  • किर्गिझस्तान किर्गिझस्तान (२)
  • लात्व्हिया लात्व्हिया (३४)
  • लेबेनॉन लेबेनॉन (३)
  • लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन (३)
  • लिथुएनिया लिथुएनिया (९)
  • लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग (१)
  • मॅसिडोनिया मॅसिडोनिया (३)
  • मादागास्कर मादागास्कर (१)
  • मलेशिया मलेशिया (२)
  • माल्टा माल्टा (१)
  • मेक्सिको मेक्सिको (४)
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा (२)
  • मोनॅको मोनॅको (३)
  • मंगोलिया मंगोलिया (२)
  • माँटेनिग्रो माँटेनिग्रो (३)
  • मोरोक्को मोरोक्को (२)
  • नेदरलँड्स नेदरलँड्स (३३)
  • न्यूझीलंड न्यूझीलंड (२१)
  • नायजेरिया नायजेरिया (३)
  • नॉर्वे नॉर्वे (१०९)
  • साचा:देश माहिती OAR [[२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती OAR|साचा:देश माहिती OAR]] (१६८)साचा:Cref2
  • पाकिस्तान पाकिस्तान (२)
  • फिलिपिन्स फिलिपिन्स (२)
  • पोलंड पोलंड (६२)
  • पोर्तुगाल पोर्तुगाल (२)
  • पोर्तो रिको पोर्तो रिको (१)
  • रोमेनिया रोमेनिया (२७)
  • सान मारिनो सान मारिनो (१)
  • सर्बिया सर्बिया (४)
  • सिंगापूर सिंगापूर (१)
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया (५६)
  • स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया (७१)
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका (१)
  • स्पेन स्पेन (१३)
  • स्वीडन स्वीडन (११६)
  • स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड (१६९)
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ (४)
  • थायलंड थायलंड (४)
  • पूर्व तिमोर पूर्व तिमोर (१)
  • टोगो टोगो (१)
  • टोंगा टोंगा (१)
  • तुर्कस्तान तुर्कस्तान (८)
  • युक्रेन युक्रेन (३३)
  • अमेरिका अमेरिका (२४२)
  • उझबेकिस्तान उझबेकिस्तान (२)
२०१४ हिवाळी स्पर्धेत भाग घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग न घेतेलेले देश २०१४ हिवाळी स्पर्धेत भाग न घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग घेतेलेले देश
  • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
  • केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह
  • डॉमिनिका डॉमिनिका
  • नेपाळ नेपाळ
  • पेराग्वे पेराग्वे
  • पेरू पेरू
  • रशिया रशियासाचा:Cref2
  • ताजिकिस्तान ताजिकिस्तान
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला
  • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे
  • बोलिव्हिया बोलिव्हिया
  • कोलंबिया कोलंबिया
  • इक्वेडोर इक्वेडोर
  • इरिट्रिया इरिट्रिया
  • घाना घाना
  • केन्या केन्या
  • साचा:देश माहिती COR [[२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती COR|साचा:देश माहिती COR]]साचा:Cref2
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया
  • कोसोव्हो कोसोव्हो
  • मादागास्कर मादागास्कर
  • मलेशिया मलेशिया
  • नायजेरिया नायजेरिया
  • साचा:देश माहिती OAR [[२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात साचा:देश माहिती OAR|साचा:देश माहिती OAR]]साचा:Cref2
  • पोर्तो रिको पोर्तो रिको
  • सिंगापूर सिंगापूर
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका

खेळाडूंच्या संख्येनुसार देश


कार्यक्रम

OC उद्घाटन सोहळा स्पर्धा 1 स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या EG प्रदर्शनीय खेळ CC अंतिम सोहळा
फेब्रुवारी
गुरू

शुक्र
१०
शनी
११
रवी
१२
सोम
१३
मंगळ
१४
बुध
१५
गुरू
१६
शुक्र
१७
शनी
१८
रवी
१९
सोम
२०
मंगळ
२१
बुध
२२
गुरू
२३
शुक्र
२४
शनी
२५
रवि
खेळ
सोहळे OC CC
आल्पाईन स्कीईंग ११
बायेथ्लॉन ११
बॉबस्ले
क्रॉस कंट्री स्कीईंग १२
चित्र:Cदुवाing pictogram.svg कर्लिंग
फिगर स्केटिंग EG
मुक्त स्कीईंग १०
आइस हॉकी
लूज
नॉर्डिक सामायिक
शॉर्ट ट्रॅक स्पीट स्केटिंग
स्केलेटन
स्की जंपिंग
स्नोबोर्डिंग १०
स्पीड स्केटिंग १४
अंतिम फेऱ्या १०२
एकूण १२ २० २८ ३४ ४१ ४६ ५५ ६१ ६४ ६९ ७६ ८४ ९० ९८ १०२
फेब्रुवारी
गुरू

शुक्र
१०
शनी
११
रवी
१२
सोम
१३
मंगळ
१४
बुध
१५
गुरू
१६
शुक्र
१७
शनी
१८
रवी
१९
सोम
२०
मंगळ
२१
बुध
२२
गुरू
२३
शुक्र
२४
शनी
२५
रवि
एकूण

बाह्य दुवे


संदर्भांची झलक दाखवा

  1. ^ "Quota allocation for Alpine skiing". www.data.fis-ski.com/. International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "२०१८ हिवाळी Olympics". IIHF. iihf.com. 18 May 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Quota allocation for Cross-country skiing". www.data.fis-ski.com/. International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Pyeongchang २०१८ हिवाळी Olympics". worldcदुवाing.org. 23 July 2016 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "ISU Communication no. 2136". International Skating Union. 31 December 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Quotas - Olympic Winter Games Pyeongchang 2018". IBSF.org. 2017-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2018 रोजी पाहिले.