न्यू यॉर्क (हिंदी चित्रपट)

न्यू यॉर्क
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती यश चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार जॉन अब्राहम
कतरिना कैफ
नील नीतिन मुकेश
इरफान खान
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ जून २००९
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटे
निर्मिती खर्च ४.५ कोटी
एकूण उत्पन्न ६१.७५ कोटी


न्यू यॉर्क हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व न्यू यॉर्क शहरात चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये ९/११ च्या हल्ल्यांनंतरच्या काही काल्पनिक घटना रंगवल्या आहेत.

बाह्य दुवे