शुद्ध देसी रोमान्स

शुद्ध देसी रोमान्स
दिग्दर्शन मनीष शर्मा
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा जयदीप साहनी
प्रमुख कलाकार सुशांत सिंह राजपूत
परिणीती चोप्रा
वाणी कपूर
ऋषी कपूर
संगीत सचिन-जिगर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ सप्टेंबर २०१३
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४० मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया २५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ५० कोटी


शुद्ध देसी रोमान्स हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे.ह्या चित्रपटात मुख्य भूमिका सुशांत सिंह राजपूत, परिणीती चोप्रा आणि वाणी कपूर यांनी साकारलेलं आहे आणि ऋषी कपूर यांनी सहायक भूमिका केली आहे. जयपूर येथे चित्रण झालेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

पुरस्कार

बाह्य दुवे