यश चोप्रा (२७ सप्टेंबर, इ.स. १९३२; लाहोर - २१ ऑक्टोबर, इ.स. २०१२; मुंबई, भारत) हे चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक होते.
कारकीर्द
निर्माता
सह दिग्दर्शक
- एक ही रास्ता (हिंदी चित्रपट) (1956)
- नया दौर (हिंदी चित्रपट) (1957)
- साधना (हिंदी चित्रपट) (1958)
दिग्दर्शक
पुरस्कार
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निर्माता)
- फिल्मफेअर पुरस्कार
- इ.स. १९६५, फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, 'वक़्त (हिंदी चित्रपट) (१९६५)
- इ.स. १९६९, फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, इत्तेफाक (हिंदी चित्रपट)
- इ.स. १९७३, फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, दाग (चित्रपट)
- इ.स. १९७५, फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, दीवार (हिंदी चित्रपट)
- इ.स. १९९१, फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, लम्हे (चित्रपट)
- इ.स. १९९५, फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)
- इ.स. १९९७, फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, दिल तो पागल है (चित्रपट) (१९९७)
- इ.स. २००४, फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, वीर-झारा (हिंदी चित्रपट) (१९९७)
- इ.स. २००६, फिल्मफेर पॉवर पुरस्कार
- इ.स. २००७, फिल्मफेर पॉवर पुरस्कार
- इ.स. २००८, फिल्मफेर पॉवर पुरस्कार
बाह्यदुवे
|