मुझसे दोस्ती करोगे!
मुझसे दोस्ती करोगे! | |
---|---|
दिग्दर्शन | कुणाल कोहली |
निर्मिती |
यश चोप्रा आदित्य चोप्रा |
कथा |
कुणाल कोहली आदित्य चोप्रा |
प्रमुख कलाकार |
हृतिक रोशन राणी मुखर्जी करीना कपूर सतीश शहा स्मिता जयकर सचिन खेडेकर किरण कुमार |
संगीत | राहुल शर्मा |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ ऑगस्ट २००२ |
वितरक | यश राज फिल्म्स |
अवधी | १४९ मिनिटे |
मुझसे दोस्ती करोगे! हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, राणी मुखर्जी व करीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. जोरदार जाहिरातबाजी करून देखील कमकूवत कथानकामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2004-08-23 at the Wayback Machine.
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील मुझसे दोस्ती करोगे! चे पान (इंग्लिश मजकूर)