भोकर विधानसभा मतदारसंघ

भोकर विधानसभा मतदारसंघ - ८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भोकर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तालुक्यांचा समावेश होतो. भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ॲड. श्रीजया चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

भौगोलिक व्याप्ती

मतदारसंघ क्र. व्याप्ती
८५[] भोकर तहसील(संपूर्ण भाग), मुदखेड तालुका आणि अर्धापूर शहर व परीसर

आतापर्यंतचे आमदार

वर्ष आमदार[] पक्ष
२०२४ ॲड.श्रीजया चव्हाण भारतीय जनता पार्टी
२०१९ अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सौ. अमिता अशोकराव चव्हाण
२००९ अशोक शंकरराव चव्हाण
२००४ श्रीनिवास बालाजी गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१९९९ बापुसाहेब देशमुख-गोरठेकर अपक्ष
१९९५ डॉ.माधवराव किन्हाळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९०

निवडणूक निकाल

सार्वत्रिक निवडणूक २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: भोकर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस तिरुपती बाबुराव कदम
भाजप श्रीजया अशोकराव चव्हाण १,३३,१८३ ५७.०७
जनता दल (धर्मनिरपेक्ष) तिरुपती कदम
जनहित लोकशाही पक्ष नागनाथराव घिसेवाड
वंबआ सुरेश टिकाराम राठोड ८८७२
राष्ट्रीय समाज पक्ष साहेबराव बाबासाहेब गोरटकर
नोटा NOTA २८४
बहुमत ५०,५५१
मतदान ७५.०१%

सार्वत्रिक निवडणूक २०१९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: भोकर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस अशोकराव चव्हाण १,४०,५५९ ६७.७८
भाजप श्रीनिवास बाबासाहेब गोरठेकर ४३,११४
वंबआ आयलवाड नामदेव नागनाथराव (डौरकर) १७,८१३ ८.५९
बहुमत ९७,४४५
मतदान

सार्वत्रिक निवडणूक २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४: भोकर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस अमिता अशोकराव चव्हाण १,००,७८१
भाजप डॉ. माधवराव किन्हाळकर ५३,२२४
शिवसेना बबनराव बारसे १२,७६०
नोटा
बहुमत
मतदान

सार्वत्रिक निवडणूक २००९

संदर्भ

बाह्य दुवे