साय (कोरियाई कलाकार)

पार्क जाय-संग
सिडनीतील द स्टारमध्ये साय
जन्म पार्क जाय-संग
३१ डिसेंबर, इ.स. १९७७
दक्षिण कोरिया
कार्यक्षेत्र नृत्य,

हे कोरिअन नाव असून पार्क हे कुलनाम आहे.

पार्क जे-संग (कोरियन : जन्म डिसेंबर ३१, इ.स. १९७७), हा साय या रंगमंचीय नावाने अधिक प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरियाई गायक, गीतलेखक आणि नर्तक आहे. त्याच्या विनोदी व्हिडिओंसाठी व रंगमंचीय कार्यक्रमांसाठी, विशेषतः कन्नम स्टाईल या लोकप्रिय व्हिडिओसाठी तो प्रसिद्ध आहे.