निफाड विधानसभा मतदारसंघ

निफाड विधानसभा मतदारसंघ - १२१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार निफाड मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव शंकरराव बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ अनिल साहेबराव कदम शिवसेना
२००९ अनिल साहेबराव कदम शिवसेना

|२००४ | दिलीपराव शंकरराव बनकर | style="background-color: #00B2B2" | |राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |-

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे